Monday, 1 February 2016

पोलाईट हेरीटेज शिवतेजनगर ते M.S.E.D.C.L अॉफीस पुर्णानगर येथे भुमिगत विद्युत वाहीणी कामाचे भुमिपुजन सौ.मंगलाताई कदम(माजी महापौर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

भोसरी दि.२९- महावितरण इफ्र २ योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक ४( कृष्णनगर ) येथे पोलाईट हेरीटेज शिवतेजनगर ते M.S.E.D.C.L अॉफीस पुर्णानगर येथे भुमिगत विद्युत वाहीणी कामाचे भुमिपुजन सौ.मंगलाताई कदम(माजी महापौर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी उपस्थित पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे नगरसेवक सौ.वनिताताई थोरात,श्री.नारायण बहीरवाडे, श्री.एकनाथ थोरात, महावितरणचे श्री.पाटील, श्री.हुचेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.जितेंद्र पवार, श्री.सिर्ध्दाथ मोरे, श्री.शंकर देसाई, श्री.सतिश देशमुख, श्री.राजाराम सावंत, श्री.संदीप चव्हाण, पुर्णानगर व्यापारी संघटनेचे व कुशाग्र कदम युथ फौंडेशनचे सद्स्य.
हा प्रकल्प राबवण्यासाठी व निधी मिळवण्यासाठी कुदशाग्र कदम यांनी विशेष प्रयत्न केले.





संभाजी शहर स्वच्छता



भुमिगत विद्युत वाहीणी कामाचे भुमिपुजन सौ.मंगलाताई कदम(माजी महापौर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

पिंपरी दि.३१ - महावितरण इफ्र २ योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ ( शाहुनगर ) येथे सत्यमशिवम सोसायटी शाहुनगर ते M.S.E.D.C.L अॉफीस पुर्णानगर येथे भुमिगत विद्युत वाहीणी कामाचे भुमिपुजन सौ.मंगलाताई कदम(माजी महापौर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी उपस्थित पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे नगरसेवक सौ.वनिताताई थोरात,श्री.नारायण बहीरवाडे, श्री.एकनाथ थोरात, महावितरणचे श्री.पाटील, श्री.हुचेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.जितेंद्र पवार, श्री.गोपिचंद जगताप, अनिल पाटील, श्री.सिर्ध्दाथ मोरे, श्री.शंकर देसाई, श्री.सतिश देशमुख, श्री.राजाराम सावंत, श्री.संदीप थोरात, श्री.प्रविण यादव, श्री.संदीप चव्हाण, महात्मा फुले जेष्ठ नागरिक संघ व कुशाग्र कदम युथ फौंडेशनचे सद्स्य.
या कामा मुळे शाहुनगर भागात विज जाण्यची समस्या फार प्रमाणात कमी होणार आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी व निधी मिळवण्यासाठी कुशाग्र कदम यांनी विशेष प्रयत्न केले.